S
Saanvi Nair
Good_Morning · Marathi · Life
*"मी कोणासाठी माझे विचार व राहणीमान बदलू शकत नाही,* *कारण खोटा देखावा करुन माणसे जोडण्यापेक्षा ती दुरावलेली मला चालतात,* *ज्यां लोकांनी मला समजुन घेतलेय त्यांच्यासाठी मी जसा आहे तसा भारी आहे,* *ज्या लोकांनी गैरसमज करुन मला दुर केले त्यांना समजवण्याची गरज मला वाटत नाही...!!!"* 🌾🍁Good Morning!!🌾🍁 🌾🍁Have a Nice Day!!🌾🍁
21 likes
25 shares