Back to feed
A
Aadhya Agarwal Good_Morning · Marathi · Life

*"मी कोणासाठी माझे विचार व राहणीमान बदलू शकत नाही,* *कारण खोटा देखावा करुन माणसे जोडण्यापेक्षा ती दुरावलेली मला चालतात,* *ज्यां लोकांनी मला समजुन घेतलेय त्यांच्यासाठी मी जसा आहे तसा भारी आहे,* *ज्या लोकांनी गैरसमज करुन मला दुर केले त्यांना समजवण्याची गरज मला वाटत नाही...!!!"* *🌹🌹शुभ सकाळ🌹🌹*

193 likes 45 shares
WhatsApp