Back to feed
R
Reyansh Reddy humor · marathi · humor

मी काय म्हणतो .... हे पॅन कार्ड व आधारकार्डाचं असच चालत राहील तर भविष्यात एका हातावर पॅन नम्बर आणि दुस-या हातावर आधार नम्बर गोंदुनच घेऊया का ? 😁😜😁 प्रधानमंत्री हात गोंदवा नंबर नोंदवा योजना 😂😂😂😂😂😂

55 likes 34 shares
WhatsApp