Back to feed
I
Ira Bhat patriotic · marathi · patriotic

मी काय म्हणतो लग्नानंतर मुलीचे आङनाव बदलायची प्रथा खरच बंद केली पाहिजे . फेसबुकवर आपल्या शाळेतील पोरगी शोधायला लई अवघड जातय राव. .अखील भारतीय तुला कुठं कुठं शोधू संघटना....!☺☺☺1

126 likes 11 shares
WhatsApp