P
Prisha Kapoor
patriotic · marathi · patriotic
मी काय म्हणतो लग्नानंतर मुलीचे आङनाव बदलायची प्रथा खरच बंद केली पाहिजे फेसबुकवर आपल्या शाळेतील पोरगी शोधायला लई अवघड जातय राव 🤣😍🤣😍🤣😍🤣 अखील भारतीय तुला कुठं कुठं शोधू संघटना 😍😍😍😍😍😍😍
155 likes
40 shares