Back to feed
S
Sara Patel Life · Marathi · General

मी केलेल्या अभ्यासानुसार गावरान कोंबड्याची पोल्ट्री चालू केल्यावर सुरूवातीला जर आपन कमीत कमी ३०० पिल्लू घेतली तर त्यातील ४ ते ५ महिने कमीत कमी २०० कोंबड्या अंडी द्याला सुरूवात करतात. म्हणजे दररोज २०० अंडी २०० कोंबडी पासून मिळतात. महिन्यातून एक कोंबडी कमीत कमी आणि जास्तीत जास्त २० अंडी देते. म्हणजे २०० कोंबडी महिन्यातून २००×२०=४००० अंडी देते. एक अंडे कमीत कमी ५ रूपये किमतीत विकले तर ४०००×५=२०००० रूपये महीना २०० कोंबडीचा अंडी विक्री मधून मिळतात. वर्षांची अंडी एकूण ४०००×१२=४८००० अंडी मिळतात अंडी विक्री मधून वार्षिक इनकम साधारण ४८०००×५=२४०००० रुपये मिळतात. आणि आपन अंडी उत्पादन घेतल्यावर १ ते १.५ वर्षा नंतर सर्व ३०० कोंबड्या चिकन साठी विकल्या तर आपल्याला १५० रुपये किलो प्रमाणे ३००×१५०=४५००० रुपये मिळतात. म्हणजे आपल्याला ३०० कोंबडीपासून एकूण अंडी चिकन विक्रीचे एकूण उत्पन्न साधारण २४०००० ४५०००=२८५००० मिळतात. सर्व खर्च साधारण ३०००० ते ४०००० पकडला तर आपल्याला ३०० कोंबड्यान पासून २५५००० रुपये इनकम मिळतो. २५५०००÷१२=२१२५० रुपये आपल्याला अरामात जास्त कस्ट न करता मिलु शकतात. 🌟 🌟

64 likes 30 shares
WhatsApp