मी घरी काल late आलो तर Pappa नी विचारलं ... कोठ होता रे एवढ्या उशीरा. .??? . . *मी म्हणालो: मित्राच्या घरी होतो... . *तर papa नी माझ्या समोर माझ्या 10 मित्रांना फोन लावला. .. . *4 जणांनी सांगितलं: हा काका येथेच होता.. . *3 जणांनी सांगितलं: आत्ताच निघाला बघा.. . *2 जणांनी सांगीतलं: हा हितंच आहे काका तो.. अभ्यास करतोय... देउ का फोन त्याला...? . *1 का माकडाने हद्द च पार केली,, तो माझ्या च आवाजात बोलंला : ""बोला Pappa काय झालं. .?? . मला वाटले मी आता गेलो ... मनातल्या मनात म्हणालो साल्या मित्रांनी आज माझी पुरती वाट लावली. . पण फोन वरचे मित्रांचे बोलने ऐकून तर Pappa पन हसले.. पप्पानी माझ्याकडे बघितले आणि बोलंले.... . . . गधडया आज मला माझ्या मित्रांची आठवण आली आयुष्य हे मित्रांनीच परिपूर्ण होते ..... त्यांना कधीही दुखवू नकोस . . 😶😶😶😶😶 प्रेमाच्या चौकात किती पण फिरा पण, मिञांच्या कट्ट्यावर येणारी मज्जा वेगळीच असते फक्त मित्रांसाठी..!! *"LOVE U FRIEND..."*
K
Kiara Mehta
friendship · mixed · friendship
16 likes
6 shares