Back to feed
S
Sai Agarwal humor · marathi · humor

मी चिवड़ा आणला... मित्रांनी खाल्ला आणि ते पळून गेले।।। मी चकली आणली..... मित्रांनी खाल्ली आणि ते पळून गेले।।।। मग मी दारु आणली....... मग माझे मित्र चिवड़ा आणि चकली घेऊन परत आले।।। 😜😜😜😜😜😂😂😂😂

73 likes 40 shares
WhatsApp