R
Reyansh Mishra
humor · hindi · humor
मी जेवायला बसणार होतो तेवड्यात बायको म्हणाली, मी पण बसू का, तुमच्या ताटात... मी मजेत म्हणालो मावशील का ..... रात्रभर उपाशी राहलो राव.... 😜😜😜😜
10 likes
51 shares