Back to feed
A
Asha Iyer Love · Marathi · Heartbreak

मी जेव्हा चूक करतो तेव्हा ती माझ्यावर ओरडते....!!! मग मी बोलतो "सॉरी" ... ... ... . .. ... ... .. . ती जेव्हा चूक करते तेव्हा मी तिच्यावर ओरडतो....!!!! मग ती रडायला लागते मग मीच परत बोलतो "सॉरी"...!!

0 likes 0 shares
WhatsApp