Back to feed
A
Aadhya Rao Good_Morning · Marathi · Life

मी : डॉक्टर मला हिंदू रक्ताच्या दोन पिशव्या पाहिजेत. डॉक्टर : हिंदू रक्त? ते काय असतं? तुम्ही रक्तगट सांगा. ते रक्त मिळेल. मी : बी पॉजिटीव (B ) हिंन्दू. डॉक्टरः आमच्याकडे फक्त B रक्तगटाचं रक्त मिळतं. मी : अहो... डॉक्टर साहेब, माझा मित्र हिंन्दू आहे. तर मग B हिंन्दू रक्त द्यायला नको का? डॉक्टर : तुम्ही वेडे आहात का? रक्तात कसलं आलयं, रक्त घ्यायचं असेल तर घ्या. नाही तर इथून चालते व्हा. मी : केस पेपर डॉक्टरच्या तोंडा समोर धरले आणि म्हणालो, "हे कशाला लिहलंय? पेशन्ट इनफोरमेशनमध्ये धर्म, जात? डॉक्टर : (घामाघूम होऊन) अहो... सिस्टम आहे, तसं लिहावं लागतं.. मी : मग असली सिस्टम बदला ना.. कशाला शिकून डॉक्टर झालात.. फक्त पैसा कमवायला..! बाळ जन्माला आलं कि, तुम्ही उच्च शिक्षित लोक इकडे जात-धर्म टाकता आणि बाळाला घरी घेऊन गेलं कि गोत्र, नक्षत्र, नाडी टाकतात. मग तो माणूस जन्मापासून ते मृत्यु पर्यंत वाहतो नको त्या फालतू गोष्टीच ओझं...! डॉक्टरांनी पैसे घेतले. B रक्त गटाच्या रक्ताच्या पिशव्या माझ्या हातात दिल्या आणि शांतपणे खाली मान घालुन माझ्या समोरून निघून गेले. मित्रांनो, माणसाला माणूस म्हणून जगू द्या आणि जगा... उगाच नको त्या गोष्टीचा अहंकार बाळगू नका. "रक्तात कधीच धर्म-जात नसते." हे समजून घ्या आणि समजावून द्या. "मानवता हाच खरा धर्म आहे." =================== "नळ बंद केल्याने नळ बंद होतो" " पाणी नाही " "घड्याळ बंद केल्याने घड्याळ बंद होतं" " वेळ नाही " " दिवा विझवल्याने दिवा विझतो " "प्रकाश नाही " " असत्य लपवल्याने असत्य लपतं" " सत्य नाही " "प्रेम केल्याने प्रेम मिळत " "वैर नाही " " दान केल्याने धन जात " "लक्ष्मी नाही " "जन्म आणि मरण आपल्या हातात नाही ; पण आयुष्य कसं जगायचं ते आपल्या हातात आहे .... Good morning guys

193 likes 49 shares
WhatsApp