J
Jiya Bagale
humor · marathi · humor
मी🙈 तिच्या घरी गेलो होतो लाल गुलाब🌹 घेऊन सांगायला की तुझे दिल मला देनार का❤ . . . .तिच्या👵 आईने उघडला दरवाजा मी घाबरुन बोललो . . दोन रुपयाला गुलाब आहे घेणार का ?😰 😂😝😝😝😝😝😂😂
45 likes
17 shares