Back to feed
M
Myra Verma humor · marathi · humor

मी तिच्या घरी गेलो होतो लाल गुलाब घेऊन सांगायला की तुजे दिल मला देनार का . . . .तिच्या आईने उघडला दरवाजा मी घाबरुन बोललो . . दोन रुपयाला गुलाब आहे घेणार का ?😑😥 😂😂😂

36 likes 65 shares
WhatsApp