Back to feed
P
Prisha Agarwal humor · marathi · humor

मी तुझ्याशिवाय जगु शकत नाही रे *पिल्ल्या*...मी मरेण पण तुझ्याशिवाय कोणाशिच लग्न करणार नाही... अस म्हणनारी ती.👧 . . . . . . . . . . आज दुसऱ्या बाळंतपणासाठी माहेरी आली....💚👧💚 😝😝😝😝😂😂😂😂 *अग कूठ फेडशील हे पापं*👴

181 likes 19 shares
WhatsApp