S
Sahil Bagale
love · marathi · romantic
मी दिवस संपण्याची वाट बघतो कारण रात्री ओढ असते मी रात्रीची वाट पाहतो कारण रात्र स्वप्नांची असते मी स्वप्नांची वाट पाहतो कारण स्वप्नात तुझी ओढ असते मी त्या भेटीची वाट पाहतो तू माहीत असतेस मी तुझी वाट पाहातो कारण तुझ्या शिवाय मी कोणीच नसतो.
127 likes
76 shares