S
Sahil Joshi
humor · marathi · humor
मी बारावीमध्ये असताना तिला प्रपोज केला होता .. ती म्हणाली... नाही मी तशी मुलगी नाही.. मला अजुण पुढे खुप शिकायचय.. खुप मोठं व्हायचय.. मला अगोदर माझं करियर घडवायचंय..माझी ध्येय खुप मोठी आहेत..! काल भेटली .. . . . . . . . . . . . . . . . *डि-मार्ट मध्ये मला बोलली.. सर सामानासोबत पिशवी देऊ का एक्स्ट्रा 5 रुपये लागतील..!* 😂😂😂😅😝😝😂😝😅
176 likes
47 shares