Back to feed
S
Sahil Reddy humor · marathi · humor

मी भावूक होऊन गुरूंना म्हणालो मी आज जो काही आहे तो केवळ तुमच्या मुळेच आहे !!!!!!!!! गुरु पटकन म्हणाले आम्हाला दोष देऊ नकोस ,आम्ही आमच्या दृष्टीने खूप प्रयत्न केले होते 🙄 🙏🙏🙏🙏 🤣😜🤓

243 likes 26 shares
WhatsApp