A
Arjun Mehta
attitude · mixed · attitude
मी माझ्या बहीणीला सहज विचारले काय पाहिजे तुला _रक्षाबंधनला तर ती हसत बोलली तु जिच्यासाठी _Status टाकतोस ना त्या वहीणीचे नाव.. 😅😅😅😅
139 likes
45 shares