Back to feed
K
Krishna Bagale love · marathi · romantic

मी माझ्यापेक्षाही जास्त तुझी काळजी करतो तुझ्या_चेहर्यावर हसू पाहण्यासाठी धडपडतो..¡काय नशा तुझी प्रेमाची_माझ्यावर मी, आजही जीवापाड प्रेम तुझ्यावर करतो..

54 likes 36 shares
WhatsApp