N
Navya Bagale
love · marathi · romantic
मी माझ्यापेक्षाही जास्त तुझी काळजी करतो तुझ्या चेहर्यावर हसू पाहण्यासाठी धडपडतो..¡ काय नशा तुझी प्रेमाची माझ्यावर मी,आजही जीवापाड प्रेम तुझ्यावर करतो..😍😘💝
250 likes
68 shares