Back to feed
V
Vihaan Agarwal Good_Morning · Marathi · Life

मी रोज वेळातून वेळ काढून तूम्हाला मेसेज का करत असतो ????? टाईमपाससाठी ? नाही...!💐 मस्तीसाठी ? नाही...!💐 मनोरंजनासाठी ? नाही....!💐 मी मेसेज करतो कारण आयुष्यात येऊन मी तुमच्यासारखी जी जिवाभावाची आणि अतुलनीय माणसे मी मिळविली आहेत त्यांची आठवण काढणं हे मी माझं भाग्य समजतो... 💐💐🙏 🙏💐 🌾🍁शुभ सकाळ🍁🌾

98 likes 51 shares
WhatsApp