Back to feed
K
Krishna Bagale humor · hindi · humor

मी रस्त्यावर फेकलेला कचरा 📃📑 उचलून कचरा कुंडित 🗑टाकला तर कोणीतरी पाठीमाघे टाळ्या 👏🏻 वाजवल्या खुप समाधान वाटले..😇 ******** . . . . . . माघे वळून बघितले 👀 तर समजले तो साला गाय छाप मळत होता!!! 😡👊🏻 😂😂😂😂

234 likes 79 shares
WhatsApp