Back to feed
N
Nisha Yadav Good_Morning · Marathi · Good_Morning

*"मी ही चुकू शकतो* *हे एकदा मान्य केले की* *पुष्कळसे वाद आणि* *विरोध कमी होतात."* *आनंदापेक्षाही मोठा असा एक आनंद आहे,* *तो त्यालाच मिळतो;* *जो स्वत:ला विसरून* *इतरांना आनंदित करतो.* *🌺🌸 शुभ प्रभात.. 🌸🌺*

234 likes 69 shares
WhatsApp