I
Ira Kapoor
Good_Morning · Marathi · Good_Morning
*"मी ही चुकू शकतो* *हे एकदा मान्य केले की* *पुष्कळसे वाद आणि* *विरोध कमी होतात."* *आनंदापेक्षाही मोठा असा एक आनंद आहे,* *तो त्यालाच मिळतो;* *जो स्वत:ला विसरून* *इतरांना आनंदित करतो.* 🌺🌸शुभ सकाळ 🌸🌺 🙏🏻💐आपला दिवस आनंदित जावो 💐🙏🏻
235 likes
2 shares