Back to feed
R
Riya Deshmukh friendship · marathi · friendship

मुकु - काल रात्री घरी उशीरा घरी पोहोचलो. बराच वेळ बेल वाजवली. पण बायकोने काही दार उघडलं नाही. शेवटी अख्खी रात्र रस्त्यावर काढली. मुकुचा मित्र - मग सकाळी तिच्यावर चिडलास की नाही? मुकु - नाही रे...सकाळी उठल्यावर लक्षात आलं की बायको माहेरी गेलीय आणि चावी माझ्या खिशातच आहे.. तात्पर्य- दारु कमी प्या रे!

89 likes 34 shares
WhatsApp