A
Aadhya Kapoor
birthday · marathi · birthday
मुक्काम पुणे चंगू :- केकवर मेणबत्याऐवजी बल्ब का लावलाय ? आजोबा :- साठावा वाढदिवस आहे ना... एवढया मेणबत्या कशा लावणार ? म्हणून साठचा बल्ब लावला.. 😂😂
35 likes
27 shares