D
Diya Kapoor
humor · mixed · humor
मेकॅनिकल इंजिनिअरच्या बायकोची डिलेव्हरी झाली बायकोने त्याला SMS केला तुम्हचे नवीन वाहन लॉंच झाले आहे इंजिनिअरने रिप्लाय केला गेअर आहे कि विदाऊट गेअर 😄😄😄😄😄😄😄😄😄😄
203 likes
15 shares