Back to feed
N
Nikhil Kapoor humor · mixed · humor

मेकानिकल इंजिनिअरच्या बायकोची डिलेव्हरी झाली बायकोने त्याला SMS केला तुम्हचे नवीन वाहन लॉंच झाले आहे इंजिनिअर रिप्लाय केला गेअर आहे कि विदाऊट गेअर 😄😄😄😄😄😄😄😄😄😄

90 likes 64 shares
WhatsApp