K
Kiara Rao
humor · marathi · humor
मक्या एकदा नौकरी साठी मुलाखत 🙄 द्यायला जातो.... . . बॉस : कल्पना कर, तू एका इमारतीच्या ८ व्या मजल्यावर आहेस.. . . . आणि इमारतीला भयानक आग लागली.... . . तर तू तिथून कसं बाहेर पडशील?? . . . मक्या : सोप्पं हाय......!!!!!! ""मी कल्पना करणं बंद करेन..."" 👌👌😂😂😂👍
168 likes
72 shares