N
Nikhil Verma
Love · Marathi · Heartbreak
मुक्या हुंदक्याचे गाणे कोणाला कळावे, छळावे स्वता: ला निखारे क्षणांचेच व्हावे...... जडे जीव ज्याचा त्याच्याच का रे नशीबी असे घाव यावे.......
0 likes
0 shares