S
Shaurya Yadav
Good_Morning · Marathi · Life
. *मृगाकडे कस्तुरी आहे*.., *फुलात गंध आहे*.., *सागराकडे अथांगता आहे*.., *माझ्याकडे काय आहे*..? *असं म्हणुन रडू नका*.., *अंधाराला जाळणारा १ सुर्य* *तुमच्यातही लपलाय*. . *आव्हान करा त्या सुर्याला* !! *मग उगवेल तो तुमच्या आयुष्यात* *नवीन क्षितिजं घेऊन*, *अंधारमय रात्र संपवून* *सोनेरी किरणांनी सजून*. *मग रोजच उगवेल एक नवी* *सकाळ,उत्साह-ध्येयाने भरून*..!! *जीवन खुप सुंदर आहे* *फक्त तसं जगायला हवं...* 💐 *शुभ सकाळ* 💐 🍃 *सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा*🍃
165 likes
36 shares