N
Nikhil Sharma
Good_Morning · Marathi · Life
*मृगाकडे कस्तुरी आहे*.., *फुलात गंध आहे*.., *सागराकडे अथांगता आहे*.., *माझ्याकडे काय आहे*..? *असं म्हणुन रडू नका*.., *अंधाराला जाळणारा १ सुर्य तुमच्यातही लपलाय*. *आव्हान करा त्या सुर्याला* !! *मग उगवेल तो तुमच्या आयुष्यात नवीन क्षितिजं घेऊन*, *अंधारमय रात्र संपवून सोनेरी किरणांनी सजून*. *मग रोजच उगवेल एक नवी सकाळ,उत्साह-ध्येयाने भरून*...!! " *जीवन खुप सुंदर आहे फक्त तसं जगायला हवं*... 🙏😊🍁 🍁😊🙏 🍃 *सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा* 🍃
212 likes
88 shares