Back to feed
K
Kavya Singh humor · hindi · humor

मागच्या आठवड्यात दिल्लीला गेलो होतो ... एक बोर्ड वाचला ... 100 रुपयांत मुख्यमंत्री बनण्याचा उपाय .... उत्सुकता म्हणून पैसे देऊन आत शिरलो ... हरामखोर , मफलर बांधायला शिकवत होते ...😡😡😜😜😂😂😂😂😂😂🌹

136 likes 57 shares
WhatsApp