Back to feed
V
Vivaan Patel humor · marathi · humor

मुंग्या असतात. त्यांना एक केक दिसतो. पहिली मुंगी जाते, आणि केक खायला चालू करते. ते पाहून दुसरी मुंगी पण जाते व केक खाते. पण तिसरी मुंगी, जाऊन केक खात नाही, का??? ? ? ? कारण, ती म्हणते, "शी, केक ला मुंग्या लागल्यात...!"

6 likes 85 shares
WhatsApp