Back to feed
A
Asha Verma humor · marathi · humor

मोगली एकदा दादा कोंडके ना विचारतो , "दादा तुम्ही चड्डी कुठे शिवता ? "दादा म्हणतात , " च्या मायला, कुठे म्हणजे काय ?. .जिथे फाटते तिथेच शिवतो!"😝😂😝😝😝😝😝😝

205 likes 78 shares
WhatsApp