D
Dhruv Gupta
humor · marathi · humor
😂😂मच्छरला मारायचा सर्वात सोप्पा व😂 रामबाण उपाय...!😂😂 . 😃😄. . 😁😀. . . .😉😂 . . .😃😄 . . . 😂😀😅😅. . साखर आणि लाल तिखट याचं मिश्रण करून 😅मच्छरला खायला दया, . .😆😅 . 😯😢. . .😴😐 . मिश्रण खाल्यावर मच्छर पाण्याच्या शोधत निघेल... . 😉😬😠. . . . 😯😃. . मच्छर पाण्याच्या टाकीजवळ गेला कि त्याला मागून धक्का दया, . . 😈😇😁😂. . . 😐😄. . मच्छर पाण्याने भिजला आणि स्वतःला सुखवायला आगी जवळ जाईल...तो आगीजवाळ गेला कि लगेचआगीमध्ये बॉम्ब फेका त्या स्फोटात जखमी झाल्यावर मच्छर हॉस्पिटलमध्ये दाखल होईल, 😉😂☺😂. . . . . . . 😄😃😃😂😂😇. . . . . . . 😠😆😑🐙🐒. . . . . 😭😓😓😳😎. . . . . . तिथ जाऊन मच्छराचा ऑक्सिजन मास्क काढा मच्छर लगेच मरून जाईल . 😭😭😭😭😎. . . . . . 😜😛😜. . ...आता माझे आभार वैगेरे काही मानु नका बर का, मला दुसऱ्याला मदत करायला लहानपणापासूनच आवडत.. 😜😉😀😄🤣
190 likes
28 shares