Back to feed
S
Saanvi Joshi humor · marathi · humor

मजनुगीरीचा कळस झंप्यासारखा एका मुलीच्या पाठीमागे फिरत असतो. चिंगी - तुला माहित आहे का माझी आई मागून येते आहे..? . . . . झंप्या - आम्ही खानदानी आशिक आहोत,तुझ्या आईच्या पाठीमागे माझे वडिलपण येत आहेत !!!

230 likes 77 shares
WhatsApp