Back to feed
T
Tara Deshmukh patriotic · marathi · patriotic

मजबुरिया तर असतात महान लोकांच्या जीवनात. नाही तर राम वनवासात. कृष्णा कारावासात. आणि मी कामावर कशाला गेलो असतो.😡😡 😂😂😅 अखिल भारतीय "घे डबा जा डयूटीला संघटना"

91 likes 74 shares
WhatsApp