S
Sahil Agarwal
humor · marathi · humor
मेजर : दारुच वेसन सोडलं असत तर आता पर्यंत सुभेदार झाला असतां. जवान : सर पण, यासाठी व्यसन सोडण्याचे काय काम आहे. मी दारु प्यायल्यावर मला वाटते मी कर्नल झालो!
76 likes
81 shares