K
Kavya Kulkarni
humor · marathi · humor
माझा एक मित्र काल सुजल्या चेहऱ्याने सांगत होता ! 😝😝😝 संध्याकाळी बायकोने त्याला खुप म्हणजे खूपच धुतला . कारण अगदी साधसच होत हो ... त्याने उदबत्ती लावताना फक्त एवढेच म्हटले.... "घरातली पिडा बाहेर जावो, बाहेरची लक्ष्मी घरात येवो, घरच्या धन्याला उदंड आयुष्य लाभो !" 😀😆😂😂😬😁😁
80 likes
22 shares