Back to feed
M
Myra Reddy humor · marathi · humor

माझा एक मित्र काल *बसल्यावर* सुजल्या चेहऱ्याने सांगत होता ! 😝😝😝 संध्याकाळी बायकोने त्याला खुप म्हणजे खूपच धुतला . कारण अगदी साधसच होत हो ... त्याने उदबत्ती लावताना बायकोकडे पहात फक्त एवढेच म्हटले.... "घरातली पिडा बाहेर जावो, बाहेरची लक्ष्मी घरात येवो, !" 😀😆😂😂😬😁😁

246 likes 80 shares
WhatsApp