Back to feed
S
Sai Bagale love · marathi · romantic

😀😀😀माझं काय चुकलं?*😀😀😀 (गैरसमज) बायको च्या मैत्रिणीने तिळगुळ म्हणून काटेरी हलवा दिला आणि म्हणाली “तिळगुळ घ्या गोडगोड बोला….” मी विचारलं : फक्त ह्यानेच तोंड गोड करणार का? ….. . तर ती चक्क “इश्श, काहीतरीच काय!” असे म्हणून लाजून निघुन गेली आणि बायको कडाडली “मी काय मेले का बाहेर जाऊन तोंड गाेड करायला सांगताय ते?” . . . .. आता मला कळत नाही, जर मला *तिळाचा लाडू* पाहिजे होता… तर तिला लाजायला आणि हिला तडकायला काय झाले? 😀😀😀😀😀😀😀😀😀😀😀😀

120 likes 66 shares
WhatsApp