P
Prisha Bhat
humor · marathi · humor
माझं नशीब एवढं खराब आहे की , ज्या मुलीला जागरण गोंधळात पटवली . नेमकी त्याच मुलीच्या अंगात देवी आली . आता काय नुस्तं ललाटी भंडार . 🤣🤣😆😆😝😝😜😜
146 likes
2 shares