Back to feed
K
Kavya Nair love · marathi · romantic

माझं प्रेम........ एका मूक्या उमलत्या कळीसारखं भ्रमराच्या प्रतिक्षेत असणारं माझं प्रेम......... निरभ्र आकाशासारखं जमिनीला भेटण्यास आतुरलेलं माझं प्रेम.......... रणरणत्या उन्हातल्या सावलीसारखं पाण्यासाठी तहानलेलं माझं प्रेम........... शुष्क धरणीसारखं श्रावणसरीसाठी आसुलेलं माझं प्रेम......... उडणार्‍या विहंगासारखं नभात रस्ता हरवलेलं

50 likes 53 shares
WhatsApp