Back to feed
P
Prisha Bagale Family · Marathi · Family

*माझा साखरपुडा* रविवार दिनांक 18-03 - 2018 रोजी सकाळी ठिक 12 वा. 30 मिनिटांनी करण्याचे योजिले आहे. . *स्थळ - कोहिनूर मंगल कार्यालय* प्रभादेवी श्री सिद्धिविनायक मंदिरा समोर ; तरी आपण सर्वांनी सहकुटुंब सहपरीवारासह या शुभ मंगल प्रसंगी उपस्थित राहून आम्हां नववधूवरांना शुभ आशिर्वाद द्यावेत... 🙏🏻 *हिच विनंती* 🙏🏻 सर्व काही अचानक ठरल्यामुळे सर्वांना Personal Call करून सांगता येणार नाही... म्हणून शक्य आहे त्यांना... What"s App वरूनच कळवत आहे... . असं म्हणून चिंटूची Girlfriend चिंटूला सोडून गेली... गेली तर गेली आपल्याला काय करायचं..... मला तर तुम्हाला गुढीपडव्याचा आणि उद्या पासुन सुरू होणाऱ्या नवीन शुभेच्छा देयाच्या होत्या ..🤣🤣🤣 😂😂😂😂😂😂😂😂😂😂 तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला माझ्या आणि माझ्या परिवारा कडून गुढीपाडवा आणि नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा🙏🏻🙏🏻

238 likes 34 shares
WhatsApp