Back to feed
A
Aarav Pawar humor · marathi · humor

माझी हालत कशी सांगू मिञांनो, एकटाच गालातल्या गालात हसलो की, आई बोलते... . .नालायका, आज कोणत्या भवानीला नंबर देऊन आलास

10 likes 11 shares
WhatsApp