I
Ishaan Kapoor
Good_Morning · Marathi · Life
माझ्या गोड मिञासाठी दोन ओळी " आयुष्यातजास्त सुख मिळाले तर वळून बघा, मी तुमच्या मागे असेन पण दुःखामध्ये वळून बघु नका कारण तेव्हा मी मागे नाही तुमच्या सोबतच असेन... 🙏🏻शुभ सकाळ 🙏🏻
210 likes
20 shares