I
Ishaan Verma
humor · mixed · humor
माझ्या डोक्यात एक प्रश्न नेहमी येतो की जे लोक कधी कुणाला Message पाठवत नाही ... की कुणाला कधी Reply देत नाही फक्त फुकट "मेसेज " वाचतात ते लोक नेट पैक मारून नक्की काय बरं करत असतील 🤔🤔🤔........😂😂 😄😜😜😃 हां जोक टोमणा समजून कोणीही मनावर घेवू नये 😀
116 likes
31 shares