D
Diya Chauhan
life · marathi · life
माझ्या प्रीतीची आठवण तुझ्या मनात माझ्या छबीची साठवण तुझ्या डोळ्यांत मला विसरण्याच्या केविलवाण्या कसरतीत तू कधी तळ्यात तर असते कधी मळ्यात
223 likes
83 shares