Back to feed
R
Rudra Kulkarni heartbreak · marathi · heartbreak

माझ्या भावना तुला कधीच कळाल्या नाही… कारण तु त्या भावनांना कधीच उमजून घेण्याचा प्रयत्न केला नाही… का काय माहिती माझ्या भावना तुला कधीच उमगत नाही… त्या भावनांमध्ये माझे किती प्रेम दडलंय हे तुला कधी कळलच नाही… आज त्याच भावना मी शब्दांत लिहीण्याचे प्रयत्न करतो आहे… त्या शब्दांना तु कविता समजून आजही” मस्त”अशी कमेन्ट देऊन जाई….😢😢 😢💔💔

51 likes 54 shares
WhatsApp